Leading Service Providers in Pune
High Thinking Solutions.
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस ही प्रकाशन संस्था २०१७ साली मराठी साहित्यविश्वात नवनिर्मिती आणि परिवर्तनाची बीजे रोवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उदयास आली. आजवर विविध धाटणीतल्या दर्जेदार साहित्य कृती प्रकाशित करून महाराष्ट्रातील नव्या दमाच्या लेखकांना प्रकाशन संस्थेने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस हे पदार्पणाच्या केवळ चारच वर्षांमध्ये मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले आहे. नव उदयोन्मुख ल ...